HW News Marathi
राजकारण

…तर मोदीजी तुम्हाला जनतेसमोर कान पकडून १०० उठाबशा काढाव्या लागतील !

नवी दिल्ली | “तुम्ही (पंतप्रधान मोदी) आमच्यापैकी कुणीतरी एक कोळसा माफियाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. मी तुम्हाला आव्हान देते कि, तुम्ही जर हे आरोप सिद्ध करू शकलात तर मी माझ्या सर्व ४२ उमेदवारांना मागे घेईन. मात्र, जर तुम्ही खोटे बोलत असाल तर तुम्हाला देशाच्या जनतेसमोर तुमचे कान पकडून १०० उठाबशा काढाव्या लागतील”, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तांतरावर शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण; उद्या पुन्हा होणार सुनावणी

Aprna

माझे वक्तव्य काँग्रेस विरोधात, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही !

News Desk

साताऱ्याच्या श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ

News Desk