HW News Marathi
राजकारण

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा

नांदेड | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेड हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बालेकिल्ल्यात मानला जातो. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोदींचे हे महाराष्ट्रातील तिसही जाहीर सभा आहे. मोदींची सभा आज (६ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. नांदेड ठिकाणी मोदी नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एनडीएकडून शिवसेनेचे बंडखोर नेते प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही सभांमध्ये नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लक्ष्य केले होते. नांदेड मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघ येतात.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

“आमच्या मनात आपणच मुख्यमंत्री आहात”, नवनीत राणांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळा चर्चा

Aprna

हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही !

News Desk