HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या मंचावर विजयसिंह मोहिते पाटील, पवारांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा

अकलूज | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (१७ एप्रिल) माढा मतदारसंघातील अकलूज येथे जाहीर सभा सुरू आहे. मोदींच्या यासभेत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थितीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अकलूज हा राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमुळे आता मोदी सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाला पाठिंबा देताना दिला होता. परंतु विजयदादांनी मात्र पक्ष सोडला नव्हाता. परंतु माढाच्या सभेतील उपस्थितीने विजयदाद भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची संकेत मिळत आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका !

News Desk

मराठा समाजाचे आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण

Gauri Tilekar

‘भारतरत्न’ पुरस्कारावर राजकारण ?

News Desk