HW News Marathi

Search Results for: केरळ

देश / विदेश

केरळच्या गुरुवायूर मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विशेष पूजा

News Desk
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीत मिळालेल्‍या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ जून ) केरळच्‍या त्रिशूर जिल्ह्यात गुरुवयूर येथील श्रीकृष्ण मंदिरास भेट दिली आहे. केरळमधील...
देश / विदेश

यंदा मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होणार | हवामान विभाग

News Desk
नवी दिल्ली | यंदाचा मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे महाराष्ट्रात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचे म्हटले...
राजकारण

राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार

News Desk
नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक अशी काँग्रेसची जागा असलेल्या अमेठी आणि...
राजकारण

राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक

News Desk
नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे २ मतदारसंघातून लढणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी आगामी लोकसभा...
राजकारण

केंद्राने केरळ सरकारला पाठविले तब्बल १०२ कोटींचे बिल

News Desk
नवी दिल्ली | काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीदरम्यान केंद्राकडून मोठी मदत करण्यात आली होती. यावेळी बचाव आणि मदतकार्यासाठी वापरण्यात आलेल्या हेलिकॉप्टरचे बिल केंद्राकडून केरळ...
व्हिडीओ

Mumbai Women’s support Kerala’s ‘Women’s Wall’ | केरळच्या ‘महिला भिंतीला’ मुंबईकर महिलांचा पाठींबा

News Desk
१ जानेवारी रोजी केऱळमधील ३० लाखाहुन अधिक महिला ७०० किमी लांबीची महिला भिंत उभारणार आहे. हे आंदोलन समतावादी विचारांचे रक्षण करण्यासाठी तेथील महिलांचे ऐक्य आणि...
राजकारण

केरळमधील काँग्रेसचे खासदार एम.आई. शानवास यांचे निधन

News Desk
तिरुअनंतपूरम | केरळमधील काँग्रेसचे खासदार एम. आई. शानवास (६७) यांचे निधन झाले आहे.चेन्नईतल्या के डॉ. रॉय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वायनाड...
देश / विदेश

शबरीमाला निर्णयाच्या निषेधार्थ केरळ बंद

swarit
तिरुवनंतपुरम । केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिरामचे दरवाजे महिलांसाठी प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निषेधार्थ गुरुवारी शबरीमाला संरक्षत समिती आणि विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये...
देश / विदेश

Breaking News | केरळच्या सबरीमाला मंदिरात आता महिलांनाही प्रवेश

News Desk
नवी दिल्ली | केरळच्या सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. सबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता....