HW News Marathi

Tag : काँग्रेस

देश / विदेश

Karnataka Crisis : बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिली ६ वाजेपर्यंतची मुदत

News Desk
बंगळुरू | कर्नाटकात गेल्या १५ दिवसांपासून राजकीय नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींना आज (१९ जुलै) दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे निर्देश...
देश / विदेश

प्रियांका गांधी वॉड्राला उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk
नवी दिल्ली | सोनभद्र हत्याकांडातील पिडितांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेशाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वॉड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मीर्झापूर नारायण चौकीजवळ प्रियांका गांधी...
देश / विदेश

Karnataka Crisis : विधानसभेत आमदारांनी घालविली रात्र, तर आज ठरणार कुमारस्वामींचे भवितव्य

News Desk
बंगळुरु | कर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच असून गुरुवारी (१८ जुलै) मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला. मात्र, यावरून विधानसभेत गोंधळ निर्माण झाल्याने अध्यक्ष रमेश...
राजकारण

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

News Desk
बंगळुरु | कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हाय व्होल्टेज ड्रामाचा आज (१८ जुलै) शेवटचा अंक आहे. राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या नेतृत्वातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार विश्वासदर्शक ठरावाला...
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा ५०-५० चा फॉर्म्युला

News Desk
मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी काल...
महाराष्ट्र

काँग्रेस पक्ष बिंडोक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले

News Desk
मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० जागा मंजूर असेल तरच त्यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी...
महाराष्ट्र

काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही!

News Desk
वर्धा | लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केली...
महाराष्ट्र

काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, मात्र महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला !

News Desk
मुंबई | काँग्रेस पक्षाला अद्यापि राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, पण महाराष्ट्राला मात्र अखेर नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची...
महाराष्ट्र

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, ह्या ५ कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

News Desk
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मोठे नेतृत्व बदल केले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर हे...
देश / विदेश

प. बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींना बसणार मोठा धक्का

News Desk
नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि माकप असे मिळून जवळपास १०७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपचे नेते मुकुल रॉय यांनी...