HW News Marathi

Tag: कोरोना

महाराष्ट्र

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Aprna
फडणवीसांनी स्वत: ट्वीट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे....
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात; आज मध्यरात्रीपासून निर्बंध शिथिल

News Desk
महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे....
महाराष्ट्र

गृह विभागाचा मोठा निर्णय; कोरोना कालावधीतील 188 अंतर्गत दाखल गुन्हे मागे घेणार

News Desk
कोरोना काळात राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती....
महाराष्ट्र

राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे! – अजित पवार

News Desk
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन...
महाराष्ट्र

पुण्यात सोमवारपासून १ ली ते ८ वीचे वर्ग पूर्णवेळ सूरू होणार; अजित पवारांची माहिती

News Desk
जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी कोवॅक्सिन लसमात्राचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे....
Covid-19

दिलासादायक! राज्यात आज एकही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद नाही

News Desk
आज दिवसभरात ३८ हजार ८२४ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत....
महाराष्ट्र

समाजप्रबोधनकार आणि लोकप्रतिनिधींनाच कोरोनाचा विसर

News Desk
इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे....
महाराष्ट्र

बीडमध्ये जमावबंदीत शाही पार्टीची दावत; नियमांना हरताळ!

News Desk
बीड शहरात पुन्हा एकदा कोरोना नियमांना हरताळ फासत, लहान मुलं-महिलांसह शेकडोंच्या उपस्थितीत शाही पार्टीची दावत करण्यात आली....
देश / विदेश

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गरोदर महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट

News Desk
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिला कर्मचाऱ्यांना आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे....
Covid-19

राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील! – राजेश टोपे

Aprna
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली असून मुख्यमंत्री सतत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागांशी चर्चा करतात, असे टोपे यांनी यावेळी सांगितले....