HW News Marathi

Tag : पूर

महाराष्ट्र

Featured पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी उपाययोजना करा! – मुख्यमंत्री

Aprna
मुंबई  । पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर  नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
महाराष्ट्र

Featured नियमित परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देणार! – मुख्यमंत्री

Aprna
मुंबई | नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त...
राजकारण

Featured अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडून घेतला राज्यातील पूरस्थिती, आपत्कालीन मदतीच्या पूर्वतयारीचा आढावा

Aprna
मुंबई | राज्यात सर्वदूर होत असलेला मुसळधार पाऊस तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कोकण, नाशिक,...
महाराष्ट्र

Featured दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार! – मुख्यमंत्री

Aprna
गडचिरोली । गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी काल...
राजकारण

Featured पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

Aprna
नागपूर |  गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता  नागपूर विमानतळावर आगमन झाले....
राजकारण

Featured “फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असे सांगत नाही,” अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Aprna
मुंबई | “मी फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असे सांगत नाही,” असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
महाराष्ट्र

संभाव्य पुरस्थितीती लक्षात घेता सांगली महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

News Desk
मुंबई | संभाव्य पुरस्थितीती लक्षात घेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या आपत्कालीन यंत्रणा कालपासून (२० जून) सक्रिय केल्या आहेत....
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

News Desk
मुंबई | गेल्या महिन्यात कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या महापुरामुळे येथील अनेक गावे उदध्वस्त झाली आहे. महापुरामुळे अनेक लोकांना त्यांचे जीव गमविला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी...
महाराष्ट्र

महापुराच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk
सांगली | ‘न भुतो न भविष्यती‘ अशा महापुराच्या संकटातून कोल्हापूर आणि सांगलीमहापुराच्या संकटातून ग्रामीण व शहरी जनतेला बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या नुकसानाची योग्य भरपाई करण्यासाठी, बाधितांचे...
राजकारण

भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत !

News Desk
मुंबई | कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक मदतीची हक्क दिली. प्रत्येक व्यक्तींनी...