HW News Marathi

Tag : मुंबई

महाराष्ट्र

Featured इंधन आणि वेळेच्या बचतीसाठी ‘मेट्रो’ उत्तम पर्याय! – एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई | मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. मेट्रोबाबत लोकांच्या मनात विश्वास...
महाराष्ट्र

Featured “सर्वजण मिळून देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

Aprna
मुंबई | महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर...
राजकारण

Featured विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार

Aprna
मुंबई ।  विधिमंडळाचे सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session)  बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट...
राजकारण

Featured मुंबई मेट्रो -३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता; शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातील निर्णय

Aprna
मुंबई | राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व...
Uncategorized मुंबई

Featured मुंबईमधील वाडिया रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आग

Aprna
मुंबई | मुंबईतील वाडिया रुग्णालयात (Wadia Hospital) आग लागल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच...
राजकारण

Featured “बांठिया आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करा”, छगन भुजबळ यांची मागणी

Aprna
मुंबई | ओबीसी राजकीय आरक्षणासाठी समर्पित बांठिया आयोगाने (Banthia Commission) सादर केलेला ओबीसींचा विश्लेषणात्मक अहवाल (इम्पिरिकल डाटा) आपण सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्याआधारे ओबीसींचा राजकीय...
राजकारण

Featured राज्यपालांनी मुंबईबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याबद्दल पत्रकाद्वारे मागितली माफी

Aprna
मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी अखेर माफी मागितली आहे. कोश्यारींनी आज (1 ऑगस्ट) पत्रक प्रसिद्ध...
राजकारण

Featured रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारीत प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत आणावा

Aprna
मुंबई | रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून यासाठीचा सुधारीत प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) आणावा असे निर्देश...
क्राइम

Featured मुंबईत दररोज तीन महिलांवर बलात्कार; पोलिसांच्या अहवालातून मोठा खुलासा

Aprna
मुंबई | महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मायानगरी मुंबईत दररोज सरासरी 3 महिलांवर बलात्कार (Women Rape Case) होत आहेत. यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत महिलांवरील बलात्काराचे ४९४...
क्राइम

Featured क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; मालाडमधून ३१९९ मोबाईल जप्त

Aprna
मुंबई | मुंबई शहरातमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कॉलसेन्टरद्वारे बऱ्याच नागरीकांची आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 11 दिली आहे. पोलीस निरीक्षक...