HW News Marathi

Tag : Amruta fadnvis

महाराष्ट्र

ये कौन है भाई?, अमृता फडणवीस अन् ‘त्या’ व्यक्तीचा फोटो ट्विट करून मलिकांनी विचारले BJPचे ड्रग्ज कनेक्शन

News Desk
मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी पुन्हा एक फोटो ट्विट करत एनसीबी आणि भाजपला सवाल केला आहे. एनसीबी अधिकारी यांची कारवाई...
महाराष्ट्र

अमृता फडणवीसांच्या आमदारकीसाठी भाजपमध्ये दबावतंत्र, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk
मुंबई। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स पाठवूनही ते हजर राहिलेले नाहीत. त्यांच्या वास्तव्याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याचे दिसून आले आहे. विरोधी पक्षनेते...
महाराष्ट्र

अमृता फडणवीसांचा खोचक सवाल तर आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर!

News Desk
मुंबई। सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं....
महाराष्ट्र

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

News Desk
मुंबई। साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आता डोंबिवलीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्य हादरुन गेलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला जातोय. या मुद्द्यावरुन...
महाराष्ट्र

असे गुन्हेगार जिवंत का आहेत? साकिनाका बलात्कार प्रकरणावर अमृता फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया!

News Desk
मुंबई। मुंबईच्या साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करुन आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत...