HW News Marathi

Tag : Chandrkant Patil

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांचे परिणाम नवाब मलिकांना भोगावे लागणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

News Desk
मुंबई। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचा परिणाम भोगावा लागणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक...
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख तर आता निलेश लंके म्हणतात…..

News Desk
अहमदनगर। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात...
महाराष्ट्र

“विरोधी पक्षाचे नेते कोणत्या नशेत बोलतात, याचा तपास एनसीबीने करावा”, शिवसेनेची टीका

News Desk
मुंबई। नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर चांगलीच टीका केलेली संपूर्ण राज्याने पाहिली यानंतर मात्र विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री...
महाराष्ट्र

आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बंद – चंद्रकांत पाटील

News Desk
मुंबई। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने...
महाराष्ट्र

ओला दुष्काळ घोषित करुन पंचनाम्यांशिवाय मदत जाहीर करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk
मुंबई। अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारने अजून दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला नाही. विरोधी पक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा...
महाराष्ट्र

“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं” – चंद्रकांत पाटील

News Desk
मुंबई। भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना “राज्यात केव्हाही निवडणुका लागू शकतात”, असं भाकित वर्तवलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्याविषयी मोठी चर्चा...
महाराष्ट्र

मराठवाड्यात जलयुक्तमुळे पूर आल्याचा दावा हास्यास्पद, चंद्रकांत पाटलांची टीका!

News Desk
मुंबई। मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने हाताशी आलेली पीके गेली. तसेच शेतजमीनी देखील नापीक झाल्या आहेत. जलुयक्त शिवार...
महाराष्ट्र

‘चंद्रकांत पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला?’

News Desk
मुंबई। ‘ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटते आहे व...
महाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीस १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात’, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य!

News Desk
पुणे। भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले...
महाराष्ट्र

“महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का? “त्या’ सूचनेवर चंद्रकांत पाटलांचा सवाल!

Ruchita Chowdhary
मुंबई। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ‘शक्ती कायद्या’बाबतची घोषणा आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असं मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य यावर आता...