HW News Marathi

Tag : CM Uddhav Thackery

महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरुन चर्चा; विखे पाटील म्हणाले काहीही चमत्कार होऊ शकतो…

News Desk
मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या ‘भावी सहकारी’ या वक्तव्यावर भाजपमधील बहुतांश नेते युती होणार हीच अपेक्षा ठेवून बोलत असल्याचे दिसते. माजी मंत्री व...
महाराष्ट्र

मोदी सरकारने सुरक्षा पुरवली, किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच!

News Desk
मुंबई। भाजप नेतेआणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल...
महाराष्ट्र

पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचं राजू शेट्टींना आश्वासन!

News Desk
मुंबई। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या...
महाराष्ट्र

पूरग्रस्त चिपळूणसाठी तब्बल अडीच हजार पुस्तकांची मराठी भाषा विभागाकडून भेट!

News Desk
मुंबई। चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली...
महाराष्ट्र

मुंबईबाहेरच्या लसवंतांनाही रेल्वे प्रवासासाठी खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

News Desk
मुंबई। कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट येताच सामान्यांच्या लोकल...
महाराष्ट्र

नरेंद्र मोदींच्या फाळणी वेदना स्मृती दिनावरून शिवसेनेची टीका!

News Desk
मुंबई। ७५व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पुढील २५ वर्षे हा देशाचा अमृत काळ असल्याचं नमूद केलं. मात्र, याचवेळी १४ ऑगस्ट...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा!

News Desk
मुंबई। दिल्लीवारी करून परतलेले भाजपचे नेते आता राज्यात कामाला लागले आहे. आज मुंबईत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...
महाराष्ट्र

सोनिया गांधींच्या दिल्लीतील बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!

News Desk
नवी दिल्ली। सत्ताधारी मोदी सरकार विरोधात प्रथमच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक एकत्र येत आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. संसदेत विरोधी पक्षांनी एकत्र आल्यावर आता ही एकजुट...
महाराष्ट्र

“कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले!

News Desk
ठाणे। गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष असलेल्या भाजप कडून वेगवेगळ्या कारणांवरून आंदोलन होता आहेत. म्हणून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता विरोधकांना चांगलंच ठणकावल्याच पाहायला मिळाले,...
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगली दौऱ्यात गोंधळ’,भाजपा कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हा!

News Desk
सांगली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यात चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं, याच पार्श्वभूमीवर आता भाजप कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....