HW News Marathi

Tag : Coronavirus

देश / विदेश

धनंजय मुडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, हात उंचावून मानले सर्वांचे आभार !

Arati More
मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कोरोनामुक्त झाले आहेत  आज ( २१ जून) ला दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज...
देश / विदेश

धनंजय मुंडेंचे पीए,चालक कोरोनामुक्त ! मुंडेंसुद्धा दोन दिवसांत कोरोनामुक्त होतील…

Arati More
बीड : सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक, वाहन चालक व इतर तिघे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे....
Covid-19

राज्यात दुसऱ्यांदा बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा विक्रमी उच्चांक; एकाच दिवशी ५०७१ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk
मुंबई | एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात आज (१५जून) एका दिवसात ५०७१ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात...
Covid-19

पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मनसेचा इशारा

News Desk
मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. आर्थिक अडचण, रुग्णांचे हाल होत आहेत. अशा कोरोनाच्या संकटकाळात देखील मुंबई महापालिकेचे काही अधिकारी भ्रष्टाचार...
Covid-19

कोरोनावर औषध सापडलं, पतंजलीचा दावा

News Desk
नवी दिल्ली | जगात कोरोनाबाधितांची संख्या ७७ लाखांच्या तर देशात ३ लाखांच्या पुढे गेली आहे ,कोरोनावर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे....
व्हिडीओ

कोरोना Caller Tune ला आवाज कोणी दिलाय माहितीये ? | Caller tune | Coronavirus

swarit
कोरोनाच्या या काळात अनेक गोष्टी घडल्या.. लोकांचे राहणीमान, जनजीवन थोडं फार का होईना पण बदलल… अशातच आपण जेव्हा कोणाला कसे आहात हे विचारण्यासाठी कॉल करतो...
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात ‘निसर्गा’ चा तडाखा बसलेल्या गावांची शरद पवारांनी केली पाहणी

News Desk
मुंबई | ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे आजपासून कोकण दौर्‍यावर आहेत....
Covid-19

मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk
मुंबई | गेल्या तीन महिन्यांपासून राज्यासह मुंबईमध्ये सुरू असलेला कोरोना विषाणूचा कहर अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान, सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय...
Covid-19

मुंबईत आत्तापर्यंत १८७१ पोलिसांना कोरोनाची लागण

News Desk
मुंबई | कोरोनामुळे आपण सगळे घरी आहोत मात्र अहोरात्र आपल्या रक्षणासाठी घराबाहेर राहणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण झालीच. मुंबईत आत्तापर्यंत १८७१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे....
Covid-19

रत्नागिरीत कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी उभारली प्रयोगशाळा, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

News Desk
रत्नागिरी | रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १ कोटी ७ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विषाणू प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (९जून) व्हिडीओ...