HW News Marathi

Tag : Covid 19

Covid-19

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk
जालना | कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लाट नव्हे, त्सुनामीची...
Covid-19

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचे आदेश

News Desk
मुंबई | मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता...
Covid-19

भाजपकडून सोमवारी राज्यव्यापी ‘वीजबिल होळी’ आंदोलन

News Desk
मुंबई । राज्यातील सर्वसामान्यांना वाढीव वीजबिलातून दिलासा मिळावा यासाठी आता विरोधक राज्य सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून सोमवारी (२३ नोव्हेंबर)...
Covid-19

राज्यात आज ३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk
मुंबई । राज्यात आजही नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज (१६ नोव्हेंबर) २ हजार...
महाराष्ट्र

राज्यभरातील मंदिरे अखेर खुली, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Gauri Tilekar
मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तब्बल ९ महिन्यांपासून राज्यातील मंदिरे, तसेच सर्वच प्रार्थना स्थळे बंद होती. मात्र, राज्य सरकारने आजपासून (१६ नोव्हेंबर) अखेर राज्यातील सर्वधर्मीय...
Covid-19

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट !, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती 

News Desk
नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा नियंत्रणात येत असल्याचे चित्र असे तरीही राजधानी दिल्लीतील कोरोनास्थिती दिवसेंदिवस होत असल्याचे आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर, दिल्लीचे...
Covid-19

राज्यात आज ६ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’, रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांवर

News Desk
मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जारी केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी आज (३ नोव्हेंबर) दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४...
Covid-19

नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.९९%

News Desk
मुंबई | राज्यातील दररोज होणारी नव्या कोरोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (३१ ऑक्टोबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या...
Covid-19

दिलासादायक ! महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.५३% वर  

News Desk
मुंबई | राज्यातील कोरोनास्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२८ ऑक्टोबर) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात...
Covid-19

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘कोरोना’ची लागण

News Desk
मुंबई । राज्यातून एक अत्यंत मोठी बातमी येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनी आज (२४ ऑक्टोबर) स्वतः...