HW News Marathi

Tag : Featured

महाराष्ट्र

विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारीकरिता ६ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

News Desk
मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष...
महाराष्ट्र

मुंबईत दूषित पाणी पुरवठ्यामुळे काविळची साथ

News Desk
मुंबई | मुंबईत सध्या अनेक ठिकाणी अपूर्ण आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे. विविध विभागात पाण्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे अनेक विभागात...
महाराष्ट्र

आमचं युतीबाबत ठरलंय…अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये !

News Desk
मुंबई | “भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये”, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही !

News Desk
मुंबई | येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत धुसफूस सुरु आहेच. त्याचप्रमाणे, सुरुवातीपासूनच शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मात्र, आता जलसंपदा...
महाराष्ट्र

औरंगाबादचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का ?

News Desk
औरंगाबाद | “औरंगाबादमध्ये भगवा मागे कसा पडला ? औरंगाबादचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का ?”, असा भावनिक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेचा...
महाराष्ट्र

आता माझी कोणतेही पद घेण्याची इच्छा नाही !

News Desk
मुंबई | “भाजपमध्ये नवीन लोकांची संख्या वाढत चालली आहे. नव्या लोकांना संधी दिल्याने भविष्यात पक्षाचे महत्त्वही वाढत जाणार आहे. मात्र, यापुढे माझी कोणतेही पद घेण्याची...
व्हिडीओ

Udayanraje Bhosale | चॅलेंज !..बॅलेट पेपरवर पुन्हा निडणूक घ्या !

News Desk
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंत भाजपला बंपर यश मिळालं तर कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर विऱोधकांनी इव्हीएम च्या...
देश / विदेश

मेहुल चोक्सी केवळ तब्येतीची कारणे देत कारवाईस विलंब करत आहे !

News Desk
नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १४ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने काहीच दिवसांपूर्वी न्यायालयात एक दावा...
महाराष्ट्र

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात, विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा

News Desk
मुंबई | भाजपच्या जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरवात झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने रणनीतीवर त्याचप्रमाणे, मित्रपक्षांच्या जागांची गणिते आणि युतीबाबतही या बैठकीत चर्चा...
महाराष्ट्र

“राम्या पोरी पळव…पंकु चिक्की घे…”, राष्ट्रवादीची जोरदार टीका

News Desk
मुंबई | बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर प्रचंड टीका केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आता...