HW News Marathi

Tag : Home Department

महाराष्ट्र

राज्यात फक्त 2 लाख 44 हजार 405 पदे रिक्त, सर्वाधिक पदे गृह विभागाची रिक्त, माहिती अधिकारात उघड

Aprna
अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे ११ मे रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि...
महाराष्ट्र

गृह विभागाच्या कामकाजावर मुख्यमंत्री नाराज; गृहमंत्री आणि शरद पवारांची बैठक

Aprna
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्बवरील गृह मत्र्यांच्या उत्तरावर मुख्यमंत्री नाराज होते....
महाराष्ट्र

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Aprna
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे....
व्हिडीओ

Anil Deshmukh यांचे जावई आणि वकील सुद्धा अडचणीत! CBI कडून पुढच्या कारवाईला सुरुवात…

News Desk
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आधी सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. अनिल देशमुख यांचे जावई, मुलगी, वकील...
Covid-19

कोविड-१९ संदर्भात राज्यात आतापर्यंत ७२ हजार गुन्हे दाखल

News Desk
मुंबई ।राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ७२,६९८ गुन्हे दाखल झाले असून १५,४३४ व्यक्तींना अटक...
मुंबई

बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता

News Desk
मुंबई | बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबईमध्ये सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली...