HW News Marathi

Tag : Kirit Somaiyya

महाराष्ट्र

‘शरद पवार, उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिली की हिम्मत असेल तर रोखून दाखवा’, सोमय्यांचं थेट आव्हान!

News Desk
मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर...
महाराष्ट्र

हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं महाविकास आघाडीला आव्हान!

News Desk
मुंबई। किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला....
महाराष्ट्र

हसन मुश्रीफांच्या विरोधात किरीट सोमय्यांकडून ईडीकडे अजून कागदपत्र सुपूर्द!

News Desk
मुंबई। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्याबाबत ईडीकडे दिल्यानंतर आज त्यांनी आप्पासाहेब नलावडे...
महाराष्ट्र

मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकात पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, आता फडणवीसांचं उत्तर!

News Desk
मुंबई। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. त्यावर...
महाराष्ट्र

शिवसेना, राष्ट्रवादीच नव्हे दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा!

News Desk
मुंबई। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात...
महाराष्ट्र

हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार, सोमय्यांचं वक्तव्य!

News Desk
कराड। महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर रोखले. यानंतर किरीट...
महाराष्ट्र

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री!

News Desk
मुंबई। किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती...
महाराष्ट्र

हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप!

News Desk
मुंबई। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली...
महाराष्ट्र

मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार!

News Desk
मुंबई। राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर...
महाराष्ट्र

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात!

News Desk
मुंबई। कथित घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीत ईडी कार्यालयात पोाहेचले आहेत. काल जाहीर केल्याप्रमाणे ते ईडीकडे आज अधीकृत तक्रार करणार असून त्याबाबत कागदपत्रे सोपविणार...