तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल!- Devendra Fadnavis
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे विस्तार लवकरच होईल सर्वोच्च न्यायालयाने मंत्रीमंडळ विस्तार करू नका. असं कुठंही म्हटलेल नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही. देवेंद्र...