HW News Marathi

Tag : MahaVikasaaghadi

महाराष्ट्र

2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवणार नाही ,56 संपवायला कितीसा वेळ लागतो ? निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

News Desk
सिंधुदुर्ग | शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल पण विनायक राऊतला आम्ही 10 वेळा जाळला ,अशा एकेरी शब्दात बोलतानाच बाळासाहेब...
व्हिडीओ

शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार

News Desk
एकीकडे मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर २ महिन्यांपासून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मनात केंद्राविषयी मोठी असंतोषाची भावना निर्माण झालेली असताना...
व्हिडीओ

अजित पवार आणि बच्चु कडू यांच्यामध्ये नेमका का वाद झाला ? वादाचं ‘हे’कारण आलं समोर !

News Desk
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळालं. निधीच्या मागणीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. अमरावती विभागाच्या वार्षिक...
व्हिडीओ

“काँग्रेस आमदार अन्याय करत नाहीयेत ना ?” जयंत पाटलांच्या प्रश्नाने नव्या वादाला तोंड

News Desk
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीतून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात केली. या यात्रेच्या पाचव्या दिवशी काल शेवटची...
व्हिडीओ

केंद्र सरकारविरोधात शेतकरी जिंकणारचं! अजित नवलेंना विश्वास

News Desk
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आज मुंबईतील आझाद मैदानात शेतकऱ्यांचं मोठ आंदोलन होत आहे.यावेळेस अखिल भारतीय किसान संघटनेचे सरचिटणीस अजित नवले यांनी शेतकरी आंदोलनात...
व्हिडीओ

शेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्रातील ‘३’मोठ्या नेत्यांकडून अपेक्षा- मेधा पाटकर

News Desk
आजी मुंबईमधील आझाद मैदानावर कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन होत आहे.शरद पवार ,बाळासाहेब थोरात स्वत: शेतकऱ्यांना पाठींबा देत आहेत.ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या मते जर हे...
महाराष्ट्र

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

News Desk
मुंबई । यंदा राज्याच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष होते. महाविकासआघाडी आणि भाजपमुळे ही लढत मोठी प्रतिष्ठेची झाली. दरम्यान, महाविकासआघाडीने या...
देश / विदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगाला हेवा वाटेल असे स्मारक महाविकास आघाडी उभारणार !

News Desk
मुंबई । राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (४ डिसेंबर) इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाला भेट दिली. यावेळी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त...
Covid-19

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत वीजबिल सवलतीबाबत कोणताही निर्णय नाही

News Desk
मुंबई । राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील सर्वसामान्यांना वीजबिल सवलत मिळणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले. उर्जामंत्र्यांच्या या विधानाने सर्वसामान्यांची कोंडी...
देश / विदेश

देशात कोणीही सेक्युलर नाही, ‘ती’ एक प्रकारची शिवी । संजय राऊत

Gauri Tilekar
मुंबई । “या देशात कोणीही सेक्युलर नाही. जे आपण सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एक प्रकारची शिवी आहे. त्याचा राजकारणात चुकीच्या...