HW News Marathi

Tag : Mohan Bhagwat

व्हिडीओ

Mohan Bhagwat यांच्या भूमिकेचे काँग्रेसकडून स्वागत! – Vijay Wadettiwar

News Desk
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदींसंबंधी केलेल्या वक्तव्याचं राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वागत...
व्हिडीओ

‘घोडेबाजार’ नावाचा शब्द अत्यंत वाईट पद्धतीने Maharashtra मध्ये सुरू! Sanjay Raut यांचा BJP ला टोला

News Desk
राज्य सभेच्या सहाव्या जागेवरून रस्सीखेच सुरु झालेली असताना महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या...
महाराष्ट्र

“RSS चं प्रशिक्षण घेणारे अधिवेशनात ब्ल्यू फिल्म्स पाहतात, शिकण्यासारखं काय?”, बड्या नेत्याची टीका

News Desk
नवी दिल्ली । “मला आरएसएसची (RSS) सोबत नको आहे. आरएसएसच्या शाखांमध्ये काय शिकवलं जातं हे पाहिलंय. अधिवेशन सुरु असताना ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात. हे शिकवण्यासाठी...
देश / विदेश

“कलम ३७० रद्द करुनही जम्मू-काश्मीरची समस्या सुटलेली नाही” – मोहन भागवत

News Desk
नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात मोठं विधान केलं आहे. “जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७०...
महाराष्ट्र

‘तुम्हीच खरे देशभक्त’, असदुद्दीन ओवैसी यांची मोहन भगवंतांवर टीका

News Desk
नवी दिल्ली | भारताने आत्मनिर्भर बनावं अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची इच्छा होती. नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची खरमरीत टीका खासदार असदुद्दीन...
Covid-19

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण   

News Desk
नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली...
महाराष्ट्र

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी घेतली मोहन भागवतांची भेट

News Desk
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील...
देश / विदेश

सरसंघचालकांनी घेतली मिथुन चक्रवर्तींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk
मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (१६ फेब्रुवारी) सकाळी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. मोहन भागवत यांनी मिथुन...
व्हिडीओ

उद्धव ठाकरे RSS च्या हिंदुत्वाचं कौतुक करताना भाजपला डिवचतायतं का ?

News Desk
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदुत्वाचा दाखला देत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला .उद्धव ठाकरे असं का...
Covid-19

कोरोनाविरुद्धची लढाई ही आपण घरात बसूनच जिंकायची आहे!

News Desk
मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाविरुद्धची लढाई ही आपण घरात बसूनच जिंकायची आहे. यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कोणत्याही अत्यावश्यक...