HW News Marathi

Tag : Sanjay Raut

महाराष्ट्र

‘सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’ नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार

News Desk
मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट ओढावले असताना दुसरीकडे मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. पण, आता सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची...
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते ‘सामना’ वाचत नसतील पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात!

News Desk
मुंबई | महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात. हा त्यांचा प्रश्न आहे. पण सोनिया गांधीही ‘सामना’ची दखल घेतात, अशा शब्दांत शिवसेना खासदार...
महाराष्ट्र

आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी केलं, बघूया शिवसेनेची किती औकात उरलीये,निलेश राणेंचा प्रहार

News Desk
सिंधुदुर्ग | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच...
महाराष्ट्र

“संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, आणि सामना देखील वाचत नाही”

News Desk
मुंबई | महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही...
Covid-19

“सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला”, सेनेनं केंद्राला डिवचलं

News Desk
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या आरोग्य व्यवस्थेसमोर रोज नवे प्रश्न उभे राहताना दिसत असून, बेड, रेमडेसिवीरपाठोपाठ ऑक्सिजनसाठी सगळीकडे ओरड होताना दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर...
Covid-19

“महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळालंय?” भाजपच्या संजय काकडेंचा टोला

News Desk
पुणे । “शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज ‘मोदी-शहा का हरले’ हा लेख लिहून स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. संजय...
Covid-19

शिवसेनेसारखं काम इतर राज्यांना जमलं नाही, म्हणून तिथे चिता पेटलेल्या आहेत !

News Desk
मुंबई । “महाराष्ट्रात राजकीय कार्यकर्ते सरकारला समांतर अशी कोविड यंत्रणा उभी करत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती चांगली आहे. इतर राज्यांमधील पक्षांना मात्र ते जमलं नाही....
Covid-19

काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, पण…!

News Desk
मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय राजकारणातील काँग्रेसच्या कामगिरीबाबत भाष्य केले आहे. देशात नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमधील काँग्रेसचा सहभाग आणि कामगिरी याबाबत...
Covid-19

…नाहीतर मोदी आणि शाहांच्या प्रतिमांना गंज चढेल !

News Desk
नवी दिल्ली । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित...
देश / विदेश

कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी त्यात दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता?

News Desk
मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले. आता प. बंगालातही तेच घडले. देशात कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी पडत आहेत. दंग्यांचे राजकारण करून...