बंडाची कल्पना दीड वर्षापूर्वीच उद्धव ठाकरेंना दिली होती, मात्र…; Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया
21 जुन रोजी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंड पुकारल आणि राज्यामध्ये राजकीय भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. ज्या दिवशी बंड पुकारला त्या दिवशी ही...