HW News Marathi

Tag : ShivSena

महाराष्ट्र

कुणी कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही, पाऊसही पडणार नाही !

News Desk
मुंबई | “कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही”, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक...
व्हिडीओ

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर ? शिवतीर्थाच्या उल्लेखानंतर कार्यकर्त्यांचाही उस्फूर्त प्रतिसाद

News Desk
विजयादशमीच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी (२५ ऑक्टोबर) ‘आपला दसरा’ या कार्यक्रमामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान भक्तीगडावर आपल्या समर्थकांना संबोधित केले. पंकजा मुंडे यावेळी...
महाराष्ट्र

हा माणूस मुख्यमंत्री पदाच्या लायक नाही – नारायण राणे

News Desk
मुंबई | भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (२६ ऑक्टोबर) काल दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर केलेल्या...
महाराष्ट्र

“मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”, शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडेंचे उत्तर

News Desk
बीड | आज (२५ ऑक्टोबर) विजयादशमीच्या निमित्ताने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरुन कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. “मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”,...
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आज पक्ष प्रमुख म्हणून विरोधकांना सडेतोड उत्तर देतील –  अरविंद सावंत

News Desk
मुंबई | शिवसेनेसाठी महत्वाचा असणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य सावरकर स्मारकात होणार आहे. दरवर्षी शिवतीर्थावर होणारा हा मेळावा सावरकर स्मारकात होत आहे. मुख्यमंत्री...
देश / विदेश

भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही रसिक शिल्लक असल्याचे ऐकून समाधान वाटलं | सुप्रिया सुळे

News Desk
मुंबई | “भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही काही रसिक शिल्लक आहेत हे ऐकून मला खूप समाधान वाटलं”, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला...
व्हिडीओ

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर!

News Desk
अतिवृष्टीमुळं राज्यभरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली...
महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या शुभ्र दाढीच्या तेजाने देशातील संकटांचा अंधार दूर होईल – सामना

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार हे ऐकलं की नक्कीच मोठी घोषणा केली जाणार असे सगळे समजून जातात. मोदींनी मंगळवारी (२० ऑक्टोबर) देशातील...
महाराष्ट्र

खडसेंनी भाजप सोडल्यावर शिवसेनेची पंकजांना साद,’पंकजा मुंडे शिवसेनेत या!’

News Desk
जालना | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली...
महाराष्ट्र

सर्वाधिक जागा मिळाल्या तरी…’बिहारचे सूत्र भाजपने महाराष्ट्रात वापरले नाही ! – सामना

News Desk
मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्यापुढे नमते घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने टीकेची तोफ डागली आहे. भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे...