HW News Marathi

Tag : ViralVideo

व्हिडीओ

तुम्ही डाकूंसोबत गेलात, गद्दारी केली’, भररस्त्यात शेतकऱ्याने बच्चू कडूंना सुनावले

News Desk
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना ‘गद्दार’, ‘धोकेबाज’ असे शब्द विरोधकांकडून वापरले जात आहेत. मात्र आता सामान्य जनतेतूनही याच शब्दांनी थेट सवाल विचारला...
व्हिडीओ

त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगावर बर्फ जमा होण्याचं सत्य उलगडलं

Manasi Devkar
त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड झाल्यानंतर तिघा पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर...
Uncategorized

लाइव्ह करणाऱ्या कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, पोलिसांनी त्वरित घेतली अॅक्शन

Manasi Devkar
दक्षिण कोरियाची एक महिला युट्यूबर (Korean youtuber) लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच तिची छेडछाड केल्याची संतापजन घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल...
व्हिडीओ

“ओळखा पाहू कोण?” Uddhav Thackeray यांनी भर सभेत ऐकवला Devendra Fadnavis यांचा ‘तो’ व्हिडीओ

News Desk
शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठी मातीतील गद्दारी, असा उल्लेख शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच ही...
व्हिडीओ

जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा; विनयभंगाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Chetan Kirdat
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना...
व्हिडीओ

Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नक्की काय घडलं?

Manasi Devkar
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांच्यावर...
व्हिडीओ

मराठी कलाकाराला डावलून बॉलिवूड कलाकारांचा सन्मान, BJP च्या कार्यक्रमात काय घडलं?

Manasi Devkar
बुधवारी भाजपच्या ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान करत हिंदी कलाकारांचा सत्कार करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटानं केलाय. या प्रसंगाचा...
व्हिडीओ

“हा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे”, ‘हॉटेल उधारी’वर Sadabhau Khot यांची प्रतिक्रिया

News Desk
“२०१४ सालापासून हॉटेलचं बील थकवल्याचा आरोप करून एका हॉटेल मालकाने १७ जून रोजी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला होता. त्यानंतर या...
व्हिडीओ

सडपातळपणाचा फायदा घेत चोराने लढवली ‘अशी’ शक्कल; पोलिसही हैराण

News Desk
लॉकअपचे गज वाकवून किंवा तोडून आरोपी पळाल्याची दृष्यं आपण अनेकवेळा सिनेमांमध्ये पाहिलीच आहेत. पण लॉकअपचे गज न वाकवता,...
व्हिडीओ

Shweta Mahale Viral Video | भाजपच्या उमेदवाराने केली मुख्यमंत्र्यांची फजिती ! डी फॉर …..

Arati More
चिखली मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्वेता महाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एच.डब्ल्यू न्यूजशी बातचीत केली.इंग्रजीमध्ये भाजप सरकार...