HW News Marathi

Tag : Water scarcity

व्हिडीओ

…हे सरकार पाण्याचे शत्रू, त्यांना मालपाणी कमावण्यातच रस!; Devendra Fadnavis

News Desk
मराठवाड्याला दुष्काळमुक्तीकडे नेणाऱ्या आमच्या मराठवाडा वाॅटरग्रीड योजनेचा या सरकारने मुडदा पाडल्याचा आरोप देखील फडणीवस यांनी केला. फडणवीस म्हणाले, जालनेकरांना सातत्याने पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते...
व्हिडीओ

Jalna मध्ये BJPचा ‘जल आक्रोश’; Devendra Fadnavis यांचा पुन्हा Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा

Manasi Devkar
जालना शहरातील पाणी टंचाईची समस्या भीषण होत चालली आहे. जालन्यात प्रचंड पाणी टंचाई असून नागरिकांना तब्बल 15-15 दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे भाजपकडून जालना शहरात...
महाराष्ट्र

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक; ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

Aprna
टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे....
महाराष्ट्र

रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना मंत्री आदित्य ठाकरेंची भेट

Aprna
दुर्गम भागातही घरापर्यंत पाणी आणणार; यंत्रणेने वेळेत कामे पूर्ण करण्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश...
महाराष्ट्र

पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर द्या! – बाळासाहेब थोरात

Aprna
संगमनेर येथे टंचाई आढावा बैठक संपन्न...
महाराष्ट्र

भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा! – अशोक चव्हाण  

Aprna
नागरिकांना जेंव्हा पाण्याची टंचाई भासते तेव्हा त्यांना पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे...
देश / विदेश

#Budget2020 : जाणून घ्या… यंदाच्या अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना

swarit
नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात मोदी सरकारने शेतकऱ्याच्या विकासासाठी खास भर दिला आहे....
महाराष्ट्र

पवारांनी राज्यातील भीषण दुष्काळावर मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

News Desk
मुंबई | राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळात जनता होरपळत असून यावर उपाययोजना करण्याबाबत आज (७ जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...