HW News Marathi

Tag : मुंबई उच्च न्यायालय

महाराष्ट्र

राणा दाम्पत्याची एकाच FIR मध्ये सर्व कलम टाकण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna
दाम्पत्यांवर कारवाई करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी ७२ आधी नोटीस द्यावे, असे आदेश न्यायालयने दिले आहे....
महाराष्ट्र

INS विक्रांत प्रकरणी नील सोमय्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Aprna
नील सोमय्यांना चौकशीला हजर राहून तपासांत सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे....
महाराष्ट्र

INS विक्रांतमध्ये एका दमडीचाही घोटाळा केलेला नाही! – किरीट सोमय्या

Aprna
काही वेळा होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल व्हावे लागते, असे सोमय्या म्हणाले....
महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाकडून किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Aprna
सोमय्यांनी जर अटक झाल्यास त्यांना ५० हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे....
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच कारवाईअधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, सगळे कारस्थान बाहेर येईल! – प्रविण दरेकर

Aprna
दरेकरांना मुंबई बँकेच्या बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे....
महाराष्ट्र

मुंबै बँक बोगस मजूर घोटाळ्याप्रकरणी प्रविण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Aprna
मुंबै बँक बोगस मजूर घोटाळा प्रकरणी दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून दिलासा मिळाला आहे....
महाराष्ट्र

भाजप आमदार सुरेश धस यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; धसांसह 38 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

Aprna
माधुरी चौधरी यांच्या रिट याचिकेमुळे कलमात बदल होऊन, दरोडा 395, बेकायदा घरात घुसने 448, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे 453, यासह शांतता भंग करणे...
महाराष्ट्र

ST कर्मचारी आक्रमक! शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक आंदोलन

Aprna
शरद पवारांविरोधात संपकारी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून आंदोलन करत आहेत....
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर यावे, नाहीतर होणार कारवाई! – अनिल परब

Aprna
एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत वेतन मिळणार आहे, असे देखील अनिल परब म्हणाले...
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे! – उच्च न्यायालय

Aprna
एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी आणि निवृत्ती वेतन मिळणार आहे, न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले....