HW News Marathi
Uncategorized

आदिती दिसणार अंजलीच्या भूमिकेत

‘आदिती’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सुरूची आडारकर ‘अंजली’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सुरूचीचा नाटक, मालिका, चित्रपटामधून यशस्वी प्रवास सुरू आहे. ‘नारबाची वाडी’, ‘मात’, ‘आता बाटली फुटली’ आदी मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

https://www.facebook.com/mahabatmi365/ttps://twitter.com/Mahabatmi1?s=09

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल!

Ruchita Chowdhary

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘या’ कारणांमुळे सोडले घर

News Desk

मुंबई हल्ल्यामुळे आमची इज्जत गेली: पाक

News Desk