HW News Marathi
Uncategorized

लाइव्ह करणाऱ्या कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, पोलिसांनी त्वरित घेतली अॅक्शन

दक्षिण कोरियाची एक महिला युट्यूबर (Korean youtuber) लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच तिची छेडछाड केल्याची संतापजन घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची नोंद मुंबई पोलिसांनी घेतली असून छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

#koreangirl #youtuber #viralvideo #mumbaipolice #KharPolice #mumbai #sexualassaultsurvivor #harassment #mahilaayog #india #socialmedia #livestreaming #southkorea #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीम टायगर सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

News Desk

सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार   

News Desk

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची पीएम केअर्स फंडाला २६ कोटींची मदत

News Desk