HW News Marathi
व्हिडीओ

देर आये दुरुस्त आये’.., Sudhir Mungantiwar यांची Eknath Shinde यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकार  संदर्भातील घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यातील सरकार अस्थिर होऊन विकासाचे प्रश्न मागे पडत असतील तर त्यासंदर्भात काय करता येईल याबाबत विचारमंथन केले जात असल्याचे ते म्हणाले. भाजप- शिवसेना या पक्षांनाच जनतेने भरघोस मते देत सरकार चालवण्याची संधी दिली होती याची आठवण करून देत  शिवसेनेच्या मनात मात्र कपट आल्याने त्यांनी आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसशी घरोबा केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.

#SudhirMungantiwar #EknathShinde #UddhavThackeray #SharadPawar #ShivSena #MahaVikasAaghadi #Thane #VidhanParishad #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra मध्ये सत्तेत येण्याचा प्लॅन Devendra Fadnavis यांनी स्पष्टच सांगितला!

News Desk

Mumbai Police दलात येणार नवीन स्पेशल पोलीस आयुक्त पद

Chetan Kirdat

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची चर्चा,शरद पवार दिल्लीत! नेमकं कारण काय?

News Desk