HW News Marathi
व्हिडीओ

मराठी कलाकाराला डावलून बॉलिवूड कलाकारांचा सन्मान, BJP च्या कार्यक्रमात काय घडलं?

बुधवारी भाजपच्या ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान करत हिंदी कलाकारांचा सत्कार करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटानं केलाय. या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली आहे.

#AshishShelar #SachinAhir #RahulDeshpande #BJPDiwaliEvent #WorliJambori #AadityaThackeray #ViralVideo #UddhavThackeray #TigerShroff #ShivSena #Mumbai #Politics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Waghmare | भाजप म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ !

News Desk

Terrace वरून पडली पण Fire Brigade ने वाचवले प्राण !

News Desk

Chandrakant Patil यांची आता कोलांटउडी ! “मी असं कधी म्हणालोच नाही….”

News Desk