HW News Marathi
Uncategorized व्हिडीओ

घाणीचे साम्राज्य नष्ट; Navi Mumbai मध्ये उभारले उड्डाणपुलाखाली Sports Complex

स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात दुर्लक्षित अस्वच्छ जागेचा कायापालट केला जात आहेत , सानपाडा सेकटर – 15 मद्ये उड्डाण पुलाखाली पालिकेने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही अभिनव संकल्पना राबविली आहे, या संकल्पनेला स्थानिक रहिवाशीयांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

#NaviMumbai #SportsComplex #NewBombay #Flyover #NewMumbai #Sports #BasketBall #Cricket #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJPच्या सर्वेक्षणानुसार Pune Elections ‘BJP’ साठी अवघड असल्याचं चित्र…

News Desk

आमदारांचं चांगभलं! अजित पवार यांच्या घोषणेने सर्वपक्षीय आमदार खुश

News Desk

BJP-Chandrakant Patil | भाजपचं पुढचं ऑपरेशन ” सांगलीचे दादा घराणे “

Arati More