HW News Marathi
व्हिडीओ

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर Sharad Pawar यांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: ३ जानेवारीला आमदार लक्ष्मण जगताप त्यांची दीर्घ आजाराने मृत्यू झाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपळे गुरव येथे जाऊन कैलास वासी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाची भेट घेऊन जगताप कुटुंबीयांच सांत्वन केले.

#SharadPawar #LaxmanJagtap #NCP #Meeting #AjitPawar #Maharashtra #HWNews #Family

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवार मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार !

News Desk

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव की दि.बा.पाटलांचं? वाद शिगेला…

News Desk

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

News Desk