HW News Marathi
Uncategorized

Sangram Jagtap| राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर.!

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम अरुण जगताप हे आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. यंदाच्या लोकसभेत अहमदनगर मतदारसंघातून संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान, आता राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना संग्राम जगताप हे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. #SangrapJagtap #Shivsena #NCP #Ahmednagar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खेड पंचायत समिती सभापतीपद राष्ट्रवादीकडे, बहुमत असूनही शिवसेनेला धक्का!

News Desk

विमानाचे तिकीट मिळणार रेल्वे अॅपवरून

News Desk

२०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती बनविणार | संजय राऊत

News Desk