HW News Marathi
व्हिडीओ

“नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट…”, नाना पटोले यांचं वक्तव्य

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बुलडाणा इथं आयोजित करण्यात आलेल्या भीमशक्ती मेळाव्यात “ज्यांनी नागपूरची चड्डी घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी होतो”, असं वक्तव्य केलं आहे. यावेळी नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली. दरम्यान, भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी नाना पटोलेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देखील दिलं आहे.

#NanaPatole #RamKadam #RSS #Nagpur #UPSCExam #Collector #Buldana #Congress #BJP #MVA #MahaVikasAghadi #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पृथ्वीराज चव्हाणांना नेमकं काय म्हणायचंय हे अद्याप मला कळलेलं नाही” – Balasaheb Thorat

News Desk

One Nation One Election | एक देश एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध

News Desk

महाराष्ट्रात घरोघरी होणार लसीकरण ! कशी कराल नोंदणी ?

News Desk