HW News Marathi
Uncategorized व्हिडीओ

आपल्याविरोधात बोलला म्हणजे तो आपला शत्रू’ अशी BJP लॉन्ड्री पक्षाची संस्कृती – Supriya Sule

विरोधात बोलला म्हणजे तो शत्रू झाला, अशी नवीन संस्कृती भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाने सुरू केली आहे. तर दुसरी कडे भाजपच्या खासदार आमदार यांनी ई डी सरकारला घरचा आहेर दिला आहे. भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाच्या आमदार खासदारांनी कायदा सुव्यवस्थे बद्दल टीका केली असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आत्ता आत्मचिंतन करायला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

#SupriyaSule #Sangi #AmolKolhe #RRPatil #Homeministry #HomeMinister #AmitSHah #BJP #NCP #MaharashtraPolitics #2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vayu Cyclone | ‘वायू’ चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम

News Desk

Watsapp ban |Watsapp बंद होणार का ?

Arati More

संजय राऊतांना AK47 ने उडविण्याची लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

Aprna