May 24, 2019
HW Marathi
News Report व्हिडीओ

आज जागतिक प्री मॅच्युअर डे


आज जागतीक प्री मॅच्युअर डे आहे. प्री मॅच्युअर म्हणजे ३७ आठवडे पूर्ण होण्याच्या आगोदर ही बालके जन्माला येतात. सध्या भारतात याचे प्रमाण १० ते १२ टक्के आहे जवळपास देशात ३५ ते ३७ लाख बालके अशी जन्माला येतात या बालकांना भविष्यात वेगवेगळे आजार सुद्धा होतात. त्यामुळे अशा बालकांची काळजी घेणे आवश्यक असते. तर अशा बालकांची नक्की कशी काळजी घ्याल याविषयी हा खास रीपोर्ट…

Related posts

पहा… विसर्जना दरम्यान कशी बुडाली बोट

runali more

विनोदापासून ते विनोदपर्यंतचा प्रवास…. | दादा कोंडके

Kiran Yadav

..या आहेत ब्राह्मण समाजाच्या मागण्या

News Desk