HW Marathi
News Report व्हिडीओ

आंबेडकर स्मारक कधी होणार ? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंडेकर यांना आदरांजली वाहीली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सुळे यांनी आंबेडकर स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. सरकार हे स्मारक कधी तयार करणार असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

Related posts

Pulwama Attack, Salute to Shahid Javan | रोटरी क्लब ऑफ एच आर कॉलेज यांच्याकडून शहिदांना अनोख सॅल्यूट

Bjp–Shivsena Alliance ।अधिकार आणि जागेचे समान वाटप, उद्धव ठाकरे

Atul Chavan

यंदाच्या दिवाळीत साड्यांच्या कंदिलांचा ट्रेंड

धनंजय दळवी