HW Marathi
News Report व्हिडीओ

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी


शिवसेना पक्षअध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव यांनी ‘राममंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आयोध्येनंतर आता पंढरपूरला जाणार आहे. इतकेच नाही तर वेळ पडल्यास राज्याबाहेरही जाणार, असे सूचक संकेत पत्रकार परिषदेत दिलेत.

Related posts

NCP Meeting Finished in Mumbai | राष्ट्रवादीची खलबतं, मोदींना देणार कडवी झुंज

News Desk

Jitendra Awhad explains Bhima Koregaon history | जितेंद्र आव्हाडांनी सांगितला भिमा कोरेगावचा इतिहास

Atul Chavan

Narendra Modi |शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

Atul Chavan