HW Marathi
News Report व्हिडीओ

BEST Strike।जाणून घ्या…काय घडले आज न्यायालयात


 सर्वच क्षेत्रांना बेस्टच्या संपाचा फटका बसला असून नियमांनुसार सरकारी कर्मचारी संपावर जाऊ शकत नाहीत, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने बेस्ट कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाकडून आज (१४ जानेवारी) कोणताही निर्णय देण्यात आला नसून उद्या दुपारी ३ वाजता या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मध्यस्तीसाठी नेमलेल्या उच्च राज्य सरकारने मध्यस्थीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची उद्या बैठक घेऊन दुपारी ३ वाजता समिताचा अहवाल कोर्टात सादर करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.

Related posts

NCP MP Udayan raje bhosle | उदयनराजे राखणार का सातारचा गड ?

News Desk

Dance Bar Verdict। राज्यात पुन्हा सुरू होणार डान्स बार

runali more

Mumbai Women’s support Kerala’s ‘Women’s Wall’ | केरळच्या ‘महिला भिंतीला’ मुंबईकर महिलांचा पाठींबा

News Desk