May 24, 2019
HW Marathi
Interviews News Report व्हिडीओ

Bhai Jagtap | गोपाळ शेट्टींना माज चढलाय !


मुंबईच्या कॉंग्रेसभवन येथे सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. त्यावेळी त्यांनी गोपाळ शेट्टींबाबत बोलतांना सांगितले की, शेट्टीना माज चढलाय आणि या निवडणुकीत ते निश्चितच हरतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Solapur | सोलापूर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Animal care। कडाक्याच्या थंडीत अशी घ्या प्राण्यांची काळजी

News Desk

बेरोजगारांसाठी सरकारला नोकरभरती करायला भाग पाडायचं !

धनंजय दळवी