HW Marathi
व्हिडीओ

भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची विहींपवर टिका


भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि भाजपवर टिका केली. देशात शांतता राहत नाही तो पर्यंत देशाची प्रगती होत नाही असही ते म्हणाले.

Related posts

संसदेवरील हल्याला आज १७ वर्ष पूर्ण

Atul Chavan

निवडणुका लढवण्यासाठी फाटक्या गोधड्यांना ठिगळं लावण्याचे काम

News Desk

शहरात नाताळ सण उत्साहात साजरा

धनंजय दळवी