HW Marathi
News Report व्हिडीओ

भारताच्या सर्वात अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


भारतात इंटरनेटच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवुन आणणाऱ्या उपग्रहाच आज अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. हे भारताच सर्वांत अवजड उपग्रह असून युरोपीयन अवकाश केंद्राच्या फ्रेंच गुएना येथून हे उपग्रह अवकाशात झेपावलं. संपर्क उपग्रह असलेल्या या उपग्रहामुळं दर सेकंदाला १०० जीबी ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे आणि त्यामुळं भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे.

Related posts

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

News Desk

ग्रीसमध्ये १४ महिने गजाआड असलेल्या ५ भारतीय खलाशांची निर्दोष मुक्तता

Gauri Tilekar

Prakash Aambedkar Exclusive | प्रकाश आंबेडकर एक्सक्लुझिव!

Arati More