HW Marathi
News Report व्हिडीओ

बायोपिक ठरत आहेत का प्रचाराचे माध्यम ?


२०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सिनेमाक्षेत्रात उडी घेतली आहे. आता सिनेसृष्टीत देखील राजकारणाचं वातावरण पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ यांच्यापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Related posts

जगभरात इथल्या पणत्यांचा लखलखाट

धनंजय दळवी

Dr.Amol Kolhe | खोटी दाढी-मिशी लावून आम्हांला शिवाजी-संभाजी शिकवू नका !

Arati More

माहुल प्रकल्पग्रस्त धडकणार मंत्रालयावर

Atul Chavan