HW Marathi
News Report व्हिडीओ

BSF जवानांसोबत HW मराठीने साजरी केली दिवाळी


भारतामध्ये प्रत्येक सण हा उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी म्हटले कि उत्साह शिगेला पोहोचतो. संपूर्ण देशात रोषणाई असते आणि तीच रोषणाई आपल्या बाजूच्या देशाला म्हणजेच पाकिस्तानला खुपत असते. त्यासाठी कायमच पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरु असतात. त्यामुळे दिवाळीला आपले भारतीय जवान अधिकच सतर्क राहतात.

Related posts

काळ्या पैश्याबाबत सरकारची “हाताची घडी तोंडावर बोट”

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Raver | रावेर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Manoj Kotak| माहूलवासियांनी मनोज कोटक यांना घेरले

Atul Chavan