HW Marathi
News Report व्हिडीओ

चैत्यभूमीवर अवतरले हुबेहूब बाबासाहेब आंबेडकर


बंगरुळ येथून खुद्द बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत चैत्यभूमीवर अवतरलेल्या वेणूगोपाल यांना पाहून सर्व भीम अनुयायी हकले. बी.एच. एल निवृत्त असलेले बंगरुळ चे वेणूगोपाल बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी बाबासाहेबांचा वेष परिधान करून पोहचतात. आजही ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाले होते.

Related posts

उद्यापासून सरकारी कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर

मानसी जाधव

लोकल प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी “सेफ्टी सेन्सर”

News Desk

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

News Desk