HW Marathi
News Report व्हिडीओ

दादर स्थानकाचे नामांतर करा !


मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यात आले आहे. नुकतेच एलफिस्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यात आले आहे. तर आता दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर ठेवण्यात यावे अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे

 

Related posts

माहीम नेचर पार्कचे राजकारण..

News Desk

“Kalidas Kolambkar may join BJP | काँग्रेस आमदार ‘कालिदास कोळंबकर’ भाजपमध्ये प्रवेश करणार ? “

Atul Chavan

Devendra fadnavis | पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही

Arati More