HW Marathi
News Report व्हिडीओ

kala ghoda festival काळा घोडा महोत्सव २०१९


काळा घोडा महोत्सव हा मुंबईतील कलाकारांसाठी पर्वणी असतो, काळा घोडा महोत्सवाचं हे यंदाचं २० व वर्ष आहे . या महोत्सवासाठी देशविदेशातून कलाकारमंडळी येतात. हा महोत्सव म्हणजे कला साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे . हा महोत्सव १० तारखेपर्यंत आयोजीत केला जाणार आहे . या संधीचा लाभ घेऊन या कलामहोत्सवाला नक्की भेट देऊन कलेचा हा मेळा पाहा

Related posts

Ranjitsinh Mohite-Patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचं घड्याळ्यावरचं प्रेम !

Arati More

Congress- Mohan Joshi | कोण आहेत मोहन जोशी ?

Arati More

Vaishali Yede | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ते” लोकसभा उमेदवार “!

News Desk