HW Marathi
News Report व्हिडीओ

लोकल प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी “सेफ्टी सेन्सर”


लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. पण बरेचदा ही लाइफलाइन प्रवाश्यांची डेथलाइन ठरते, वाढणाऱ्या प्रवासीसंख्येमुळे लोकलच्या वाहतुकीवर प्रचंड ताण येतो. यावर रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच विविध उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले जातात. रेल्वे प्रशासनाकडून अजुन असाच एक प्रयोग करण्यात आला आहे. लोकल डब्ब्यांच्या दरवाज्यांवर आता एक ‘सेफ्टी’ सेन्सर लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Related posts

महिला पत्रकारांविषयी भाजप नेत्याची वादग्रस्त फेसबुक पोस्ट

मानसी जाधव

बाप्पाने राज्यातील महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला द्यावी | अशोक चव्हाण

News Desk

उत्कृष्ट रुग्णालयाच्या यादीत केईएमची नोंद

News Desk