HW News Marathi
व्हिडीओ

LokSabha Elections – 2019 | निवडणुकांच्या रंगी रंगल्या बाजारपेठा, नेत्यांच्या मुखवट्यांची चलती

आगामी लोकसभा निवडणूक आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. येत्या ११ एप्रिलपासून देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडतील. याच पार्श्वभूमीवर देशातील राजकीय पक्षांच्या प्रचाराची धामधूम सुरु झाली आहे. दरम्यान, हा ऐन निवडणुकांचा काळ प्रचार साहित्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी दिवाळीच ठरत आहे. मुंबईतील बाजारपेठा या प्रचार साहित्यांनी सजल्या आहेत. सध्याचा राजकीय कल पाहता राजकीय नेत्यांच्या प्रतिमा असलेल्या उश्या, टोप्या, टी-शर्ट्स आणि विशेष म्हणजे मुखवट्यांना मोठी मागणी आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता भाजपचे Suresh Dhas अडचणीत! इनामी जमीन बळकावून तब्बल १००० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

News Desk

BSF जवानांसोबत HW मराठीने साजरी केली दिवाळी

News Desk

…म्हणून त्यांचं जुळलं असेल, मुख्यमंत्र्यांच्या Assam नात्याबद्दल काय म्हणाले Sanjay Raut

News Desk