HW Marathi
News Report व्हिडीओ

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा चैत्यभूमी परीसरातून आढावा


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी (ता. 6) दादर येथील चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत.

Related posts

“भारतीय हवाई दलाने ‘जैश’च्या तळांवर टाकले १००० किलोचे बॉम्ब “

Atul Chavan

“नका बाळगू सत्तेचा अहंकार”

News Desk

धोकादायक इमारतींच्या यादीत, दादरचे आंबेडकर भवन

मानसी जाधव