HW Marathi
News Report व्हिडीओ

मंगळवार ठरला “संपवार”


आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी ( ७ जानेवारी) मध्यरात्री पासून बेस्टचे ४५ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आजचा दीवस देशभरात विविध संपांमूळे गाजला. देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सुमारे 25 कोटी कामगारांनी एकजूट करुन दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत या संघटनांनी आज-उद्या (8 आणि 9 जानेवारी) संपाची हाक देण्यात आली आहे. यामध्ये बँक, मुंबईतील बेस्ट बस, अंगणवाडी सेविका यांचा सहभाग आहे.

Related posts

जाणून घ्या…संक्रातीबद्दल या काही खास गोष्टी

Arati More

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची सरकारवर टिका

News Desk

Pulwama Attack | आता पाकिस्तानला माफी नाही

News Desk